चारोळ्या आणि मी
Monday, February 28, 2011
दु: खांचा भाव मिळेल तर..
जर दु: खांचा भाव मिळेल तर
मीही माझे नाव 'कुबेर' सांगेन
चांदण्यांची माती आणेन
आणि चंद्रावरती घर बांधेन
तनवीर
1 comment:
साऊली
February 28, 2011 at 3:46 AM
chan
Reply
Delete
Replies
Reply
Add comment
Load more...
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
chan
ReplyDelete