Wednesday, February 23, 2011

ग्लानी छेडते मला ...


ग्लानी छेडते मला अशी

फुकटच आयुष्य जगताना 

पूर्ण जीवन दारूत बुडवले आणि

आता कुत्र्यासारख मरताना


तनवीर

No comments:

Post a Comment