Friday, February 25, 2011

तुझा 'प्रकाश' रहा वाटत..


तुझा 'प्रकाश' रहा वाटत 'वेगळा'

अस का? मीच का? गणित नाही मांडायचं

काळजी घे पायाची..लागेल ठेच

पण वाटेतल्या धोंड्याला नाही घाबरायचं


तनवीर

No comments:

Post a Comment