Wednesday, February 23, 2011

मला नाही सुचत रे..


मला नाही सुचत रे..उगाच...

तू एकट्यात का रडायाचास ..

मी विचारात राहिले तुला..

तू नेहमी हसण्यातच उडवायचास


तनवीर

No comments:

Post a Comment