Wednesday, February 23, 2011

तू विसरू शकणार नाहीस..


तू विसरू शकणार नाहीस..

माझ फुकटच चुका करणं..

तुझ्याच दिलेल्या ओळीत

तुझ्यावरच चारोळी करणं


तनवीर

No comments:

Post a Comment