Wednesday, February 23, 2011

आता कंटाळा आलाय ..


आता कंटाळा आलाय वाट पाहून

यमराजाकडे मरण मागून मागून

तू मला समजून घ्यायला हव होते..

मी जगलो असतो ग..

केवळ तुझा राग पाहून पाहून..


तनवीर

No comments:

Post a Comment