Friday, February 25, 2011

मला कबूल आहे..


मग ठीक मला कबूल आहे हाच वर्तमान

हाच समज शेवटच पाट 'नाटकाचा'

जे अश्रू,हृदय,हसू,रडू ,नाही समजावू शकले

एक आवाज काय समजावेल तुला माझ्या मनाचा ?



तनवीर ( पुन्हा एकटा....)

No comments:

Post a Comment