चारोळ्या आणि मी
Friday, February 25, 2011
दे सोडचिठ्ठी स्वप्नांना..
आता दे सोडचिठ्ठी स्वप्नांना
दे साथ फक्त माझ्या श्वासांना
वचन आहे मी असेन नेहमी तुझा
कारण बनेन हसताना..
....अन अश्रू बनेन रडताना
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment