Wednesday, February 23, 2011

.का काय माहित?


तरी माणसे चुका काढतात....का काय माहित?

तुझे अश्रूत भिजलेले आयुष्य ते..शब्द नाहीत ..तरीही..
..
..
..
मग रडून ही चुकल्यासारख होते..आणि लिहूनही..


तनवीर

No comments:

Post a Comment