Wednesday, February 23, 2011

लोक बोलू लागली....


अन स्वप्नाळू म्हणून लोक बोलू लागली.

जेव्हा मी तुला हाक मारायचे तेव्हा..

तूच समजावं या लोकांना तू तिथे होतास म्हणून..

ते बोलतात तू मला सोडून गेला अस.


तनवीर

No comments:

Post a Comment