Friday, February 25, 2011

मी कधीच तुला विसरलो नव्हतो..


मी कधीच तुला विसरलो नव्हतो

हरवले होते ते फक्त शब्द

वाटले होते आरश्याला सर्व कळत असेल

माझा श्वास..माझे मन..आणि आपला अनुबंध..


तनवीर

No comments:

Post a Comment