चारोळ्या आणि मी
Monday, February 28, 2011
सुचत नाही आहे बघ आज ..
सुचत नाही आहे बघ आज पुन्हा
तू अस प्रेमाने नको बघत जावूस
रोज हरून जातो माझा तो साठवलेला राग
तुझी खोटी पत्रे - आणि फसवणारा पाऊस
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment