चारोळ्या आणि मी
Monday, February 28, 2011
आयुष्य हे सरले..
आयुष्य हे सरले तुझ्यावीन
पण 'शब्दांनी' आजवर साथ दिलीय
तुझविन अबोलच होतो सर्व मैफिलीत
'लिहून' प्रत्येक दु:खांवर 'मात' दिलीय
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment