Monday, February 28, 2011

'भीख माग तू' -


'भीख माग तू' - आत्तापासून 

माझा छोटा मेंदू नेहमी म्हणायचा

'शिकून' पण पसारायाचेच ना हात? 

निदान स्वत:वर 'आत्मा' तरी नाही लाजायचा


तनवीर

No comments:

Post a Comment