Wednesday, February 23, 2011

नको पाहू ....


नको पाहू माझ्या डोळ्यात अशी 

तू प्रेमात पडशील का?..माहित नाही 

मी तर तुला बघताच घायाळ झालोय

आता वेडाच होईन..काही दुमत नाही..


तनवीर

No comments:

Post a Comment