Wednesday, February 23, 2011

आज ते दिवस...


आज ते दिवस परत आठवतायत..

माझ फुकटच आभार मानणे..

तुझ प्रेम साठवून..तुझीच ओळ वापरून..

तुझ्यावरच चारोळी टाकणे..


तनवीर..

No comments:

Post a Comment