चारोळ्या आणि मी
Friday, February 25, 2011
अशी कोणीतरी हवी माझ्यासारखी...
अशी कोणीतरी हवी माझ्यासारखी
माझ्यासाठी मुद्दाम चुका करणारी..
'बघ काही चुकलंय का रे?..तर शिक्षा दे..
परत माझ्याकडेच उत्तर मागणारी..
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment