चारोळ्या आणि मी
Friday, February 25, 2011
मान-अपमान या..
मान-अपमान या मनासाठी आहेत प्रथा
तुला 'जगण्याचा' त्या श्वास बनत जातात
काहीतरी चांगले - वेगळे करून दाखव चोहीकडे
तुझा नाव 'तू ' हेच तर ते सांगत राहतात
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment