Wednesday, February 23, 2011

शिकलं पाहिजे..


मनातल ओळखायला शिकलं पाहिजे..

नाहीतरी इथे कोणी बोलत नाही..

अलगद हृदयतील ते अत्तर मागेन हो..

'ती' रेशमी कुप्पी कुठे भेटतं नाही..


तनवीर

No comments:

Post a Comment