Wednesday, February 23, 2011

तू फक्त जवळ रहा...


तू फक्त जवळ रहा..

मी वादळेही वाटून घेईन.

प्रलायाहीतही साथ देईन

काळीज पण कापून देईन.


तनवीर

No comments:

Post a Comment