चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
मन असेच असते..
मन असेच असते स्वप्नच बघण्यासाठी
तुला न जमणारा पराक्रम करण्यासाठी
त्याला वेडे म्हणू नको तू..माझ मत
ते तुला समाजावतेय अस्तित्वात पळण्यासाठी...
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment