चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
असते अस कोणी...
असते अस कोणी मुद्दाम मनाला छळनारी
नकळत एखादा काळीज ठोका चुकवनारी
तुझीच ती छाया पण तुला न दिसणारी
पण नजरेआड झालास की कोपऱ्यात रडणारी
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment