Wednesday, February 23, 2011

वेडे मन..


वेडे मन किती रडले

मोजता मला आलं असते

तू साथ दिली असतीस तर

आज हिशोब केला नसता..


तनवीर

No comments:

Post a Comment