Friday, February 25, 2011

तुझ्या फक्त हास्याने ..


तुझ्या फक्त हास्याने हा फरक आला आहे

जुना दुष्काळ आनंदाने भरून गेला आहे

ही पहाट आधीपासूनच होती अशी

फक्त प्रकाश तू आली म्हणून आला आहे


तनवीर

No comments:

Post a Comment