चारोळ्या आणि मी
Wednesday, February 23, 2011
तू सोबत आहेस म्हणून...
तू सोबत आहेस म्हणून नवी पहाट खुलते आहे.
कधीचे लपलेले उषाकिरण मंद मंद हसते आहे..
आयुष्याचा बागेत मी फुकट मोती वेचत राहिलो..
तू बरोबर होतीस आज फार उशिरा कळते आहे..
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment