Wednesday, February 23, 2011

सध्या माझ्या मनात...


सध्या माझ्या मनात फक्त अभ्यास आहे

परीक्षेची चाहूल थोडी छळत आहे

आणि नसती तरी जमली नसती चारोळी

अजून मी शब्दामागेच पळत आहे


तनवीर

No comments:

Post a Comment