Monday, February 28, 2011

स्वतःची ओळख हरवते..


स्वतःची ओळख हरवते कधीतरी 

आरश्यात भूतकाळ पाहताना 

अतोनात केलेले प्रेम तुझवर.. आणि तूच ते 

वैमानास्येच्या गंगेत वाहताना...


तनवीर

No comments:

Post a Comment