चारोळ्या आणि मी
Monday, February 28, 2011
माझ्या खांद्यावर 'पाय' ठेवून.
माझ्या खांद्यावर 'पाय' ठेवून
काही स्व पायावर उभे राहिलेय
आज मला 'खांदा' पाहिजे तर
स्वत:ची ओळख पटवावी लागतेय
तनवीर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment