Wednesday, February 23, 2011

राहू दे बंद डोळे..


काही नाही राहू दे बंद डोळे

हरवू दे सर्वस्व आठवणीत

फक्त तू आणि तुझ प्रेम

साक्ष ते अमृतक्षण अगणित


तनवीर

No comments:

Post a Comment