Monday, May 30, 2011


काळीज चिरणारा तिचा वेध 

सावळसर पापण्यांनी रोखलेला

पाळीव बंडखोर बटांनी मुद्दामच 

गालावरच्या खळीचा खड्डा झाकलेला


तनवीर

2 comments:

  1. आयुष्याचे डाग...झाकण्याकरिता..
    तिने गालाच्या खळीचा वापर केला
    जेव्हा अवघड झाले..ते काहीसे..
    त्यावर बटीचा पडदा दिला.

    ReplyDelete